कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेशमाजी तालुका अध्यक्षाचा काँग्रेसला रामराम

कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
माजी तालुका अध्यक्षाचा काँग्रेसला रामराम
वर्धा - वर्ध्यातील आर्वी मतदारसंघात काँग्रेसला जबर धक्का बसलाय...कॉंग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस रामराम करत आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजप प्रवेश केला आहेय....यावेळी माजी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शशीभूषण कामडी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतल्याने  काँग्रेसच्या माजी आमदाराला हा दुसरा धक्का बसला आहेय..काही दिवसांपूर्वी नगर पंचायतच्या नगराध्यक्ष,उपाध्यक्ष सह सात जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता...त्याच्या पाठोपाठ हा प्रवेश झाल्याने काँग्रेस मोठं नुकसान होण्याची चित्र मतदारसंघात दिसून येत आहे....
public voice news
public voice news